Anuradha Vipat
रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चा होत असते.
रश्मिकाने तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या एका अभिनेत्याशी साखरपुडा केला होता.
रश्मिकाने आठ वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रक्षित शेट्टी याच्याशी साखरपुडा केला होता.
रश्मिका मंदाना व रक्षित शेट्टी यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘किरीक पार्टी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा साखरपुडा मोडला व ते वेगळे झाले.
या दोघांनीही साखरपुडा मोडण्याचं कारण कधीच सांगितलं नाही.