सावित्रीबाई शाळेत जाताना 2 साड्या सोबत का ठेवायच्या? हे आहे खरं कारण

Saisimran Ghashi

सावित्रीबाई फुले

आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत.

savitribai phule birth anniversary | sakal

सावित्रीमाईंची जयंती

पण त्यांच्याबद्दल ही एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नाही.

savitribai phule motivational quotes | sakal

दोन साड्यांची कहाणी

सावित्रीबाई फुले शाळेत जाताना सोबत दोन साड्या घेऊन जायच्या यामागे मोठे कारण आहे.

savitribai phule motivational story | sakal

समाजाच्या द्वेषाचा सामना

सावित्रीबाई फुले यांच्या शालेय प्रवासात त्यांना अत्यंत द्वेष आणि अपमानाचा सामना करावा लागला.

who is savitribai phule | sakal

शेण दगडांचा मारा

उच्चवर्णीय लोक त्यांना रस्त्यावरून जात असताना काठी, विटा, गोवर्धन गोमुत्र फेकून त्यांचे अपमान करत होते.

why savitribai phule carry two sarees | sakal

दोन साड्यांचा वापर

अंगावर नेसलेली साडी यामुळे घाण होऊन जायची मग त्या शाळेत पोहोचल्यावर दुसरी साडी बदलत होत्या.

savitribai phule education struggle | sakal

यशस्वी प्रतिकार

सावित्रीबाई फुले म्हणायच्या "तुम्ही जे दगड किंवा गोवर्धन गोमुत्र फेकता, ते माझ्यासाठी फुलांसारखे आहेत, देव तुमचं भला करो!"

savitribai phule latest news | sakal

अन्यायाविरुद्ध लढाई

सावित्रीबाई फुले सामाजिक अन्याय, लिंगभेद आणि जातीभेदाच्या विरोधात लढत होत्या. त्यांची शिक्षणासाठीची धडपड आजही प्रेरणादायी ठरते.

savitribai phule speech marathi | sakal

हे आहे कारण

हेच खरं कारण आहे की, सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना दोन साड्या सोबत घेऊन जात होत्या.

savitribai phule images sakal news | sakal

...म्हणून 42 खून करणाऱ्या मुंबईच्या सिरियल किलरला फाशी झाली नाही

raman raghav serial killer case | sakal
येथे क्लिक करा