Aarti Badade
मानवाचे रक्त नेहमी लाल असते. पण सर्व प्राण्यांमध्ये असे नसते. काही प्राण्यांचे रक्त निळे, हिरवे, जांभळे किंवा अगदी रंगहीनही असते!
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
आपल्याला रक्ताचा रंग लाल वाटतो, पण काही प्राण्यांचं रक्त निळं, हिरवं, जांभळं किंवा अगदी रंगहीनही असतं!
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
ऑक्टोपस, स्क्विड, गोगलगायी आणि कोळी रक्तात हेमोसायनिन (Copper Protein) असल्यामुळे ते निळं दिसतं.
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
काही गवतखाऊ कीटक जसे ग्रासहॉपर
काही सागरी किडे आणि जळू
रक्तात क्लोरोक्रूओरिन प्रथिन असल्याने हिरवा रंग
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
पीनट वॉर्म्स (Peanut Worms) त्यांच्या रक्तात असलेले प्रथिन रक्ताला जांभळा/जांभळट रंग देतात.
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
अंटार्क्टिक आइसफिश रक्तात हिमोग्लोबिन आणि लाल पेशी नसल्यामुळे रक्त पूर्णपणे रंगहीन.
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
प्राण्यांच्या रक्ताचा रंग त्यांच्या ऑक्सिजन-वाहक प्रथिनावर अवलंबून असतो. म्हणूनच काहींचं रक्त लाल नसतं!
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal
Indian Rupee and Its Languages
Sakal