Sandip Kapde
बिस्किटांवर दिसणारी लहान-लहान छिद्रं केवळ डिझाइनसाठी नसतात.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
बिस्किट बेक करताना आत तयार होणारी वाफ या छिद्रांमधून सहज बाहेर पडते.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
त्यामुळे बिस्किट फुगत नाही आणि त्याचा आकार व्यवस्थित राहतो.e
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
छिद्रांमुळे बिस्किट समान प्रमाणात भाजले जाते.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
यामुळे बिस्किट अधिक कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
छिद्रं नसतील तर काही भाग कच्चा, तर काही भाग जास्त भाजला जाऊ शकतो.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
उत्पादन प्रक्रियेत ही छिद्रं विशेष मशीनद्वारे पाडली जातात.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
जवळपास सर्वच साध्या बिस्किटांमध्ये हे तंत्र वापरले जाते.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
प्रत्येक बिस्किटावर छिद्रांची संख्या आणि मांडणी कंपनीच्या डिझाइननुसार वेगवेगळी असू शकते.
Why Do Biscuits Have Tiny Holes?
esakal
बिस्किटांवरील छिद्रं ही सजावटीसाठी नव्हे, तर उत्तम आणि एकसारखी बेकिंग सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची असतात.
Don't Throw Away Used Tea Leaves
esakal