Anushka Tapshalkar
ब्लेझर, कोट किंवा काही शर्टच्या कोपऱ्याला असलेले गोलसर पॅच आपण अनेकदा पाहतो, पण त्यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहित असतं.
Patch on Blazer's Elbow
sakal
फॅशन आणि स्टाईलमध्ये एकदम कूल आणि हटके दिसणाऱ्या या पॅचेसना एल्बो पॅच म्हणतात.
Elbow Patches Purpose & Benefits
sakal
आज हे पॅच स्टाईलसाठी वापरले जातात, पण पूर्वी एका खास उद्देशाने त्यांचा उपयोग केला जात होता.
Elbow Patches Not for Fashion
sakal
पूर्वी काही विशिष्ट काम करताना सतत कोपरे टेकवले की ब्लेझरचा हा भाग पटकन खराब व्हायचा.
Worn or Torn Elbows of Shirts, Blazers & Coats
sakal
विशेषतः कॉलेजमधले प्रोफेसर, लेखक आणि शिकारी लोकांच्या दैनंदिन कामामुळे कोपऱ्यावर जास्त घर्षण होत, त्यामुळे त्यांच्या कपड्यांमध्ये हे पॅच जास्त दिसू लागले.
Professor Patches
sakal
म्हणूनच त्या भागावर लेदर, सुएड किंवा कॉर्डरॉयसारख्या जाडसर कापडाचे पॅच लावले जाऊ लागले. परिणामी ब्लेझरचं आयुष्य वाढायला लागलं.
Patches to Prolong the Life of the Garment
sakal
हळूहळू एल्बो पॅच फक्त गरज राहिले नाहीत, तर ‘आयव्ही लीग’ आणि ब्रिटिश क्लासिक फॅशनचा भाग बनले. त्यामुळे ब्लेझरला एक स्मार्ट आणि क्लासिक लूक मिळू लागला.
Elbow Patches Became Fashion Statement
sakal
आजच्या काळातही एल्बो पॅच असलेले ब्लेझर विंटेज, क्लासिक आणि रॉयल स्टाईलचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे अनेक फॅशन ब्रँड्स अजूनही हा ट्रेंड जपत आहेत.
Elbow Patches Still are in Trend
sakal