Anushka Tapshalkar
आपण रोज शर्ट घालतो, पण शर्टच्या मागच्या बाजूला कॉलरखाली असलेल्या त्या छोट्याशा कापडी लूपकडे कधी लक्ष दिलंय का?
Locker Loop Purpose and Benefits
sakal
या छोट्या कापडी पट्टीला "Locker Loop" असं म्हणतात. ती फक्त डिझाइनसाठी नसून तिच्यामागे खास इतिहास दडलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्याशी अगदी प्रेमाच्या गोष्टीही दडलेल्या आहेत.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
Locker Loop ची सुरुवात 20व्या शतकाच्या मध्यात खलाशांच्या शर्टांपासून झाली. जहाजांमध्ये जागा कमी असल्याने हा उपाय वापरला जात असे.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
त्या काळातील लॉकरमध्ये हॅन्गर ठेवण्याइतकी जागा नव्हती. त्यामुळे शर्ट हुकला टांगण्यासाठी मागे हा लूप शिवला जात असे.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
शर्ट घडी करून ठेवण्याऐवजी टांगून ठेवला की कपड्यांवर सुरकुत्या पडत नसत. त्यामुळे Locker Loop खूप उपयोगी ठरत असे.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
1950-60 च्या दशकात Gant या ब्रँडने हा लूप आपल्या शर्टमध्ये दिला. त्यानंतर तो अमेरिकन कॉलेज फॅशनचा ट्रेंड बनला.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
त्या काळात मुली आवडत्या मुलाच्या शर्टमधील Locker Loop फाडत असत. तर काही मुलं स्वतःच तो कापून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचा संकेत देत.
Locker Loop Purpose and Benefits
sakal
आज Locker Loop चा सांस्कृतिक अर्थ जवळपास संपला असला तरी Brooks Brothers, Gant सारखे अनेक ब्रँड अजूनही हे पारंपरिक डिझाइन शर्टमध्ये ठेवतात. आता तुम्हालाही त्याचं खरं रहस्य माहीत झालं!
Locker Loop Purpose and Benefits
sakal
Hanger Loops Purpose and Benefits
sakal