Apurva Kulkarni
मांजर हा प्राणी अनेकांना आवडतो. पाळीव प्राण्यामधील सर्वात सतर्क राहणारा प्राणी मांजर आहे.
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
परंतु तुम्हाला माहिती का? मांजर जेव्हा तुमच्यासमोर डोळे बंद करते, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? तर जाणून घेऊया
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
जेव्हा मांजर तुमच्याकडे बघून डोळे बंद करते तेव्हा त्याची भावना अशी असते की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
आपण एखाद्या पाळीव प्राण्याला जीवन लावतो. परंतु ते बोलू शकत नाही त्यांनी डोळे मिटून ते तुमच्याप्रति असलेली आपुलकी व्यक्त करत असतात.
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
जेव्हा एखाद्या पाळीव प्राण्या सोबत तुमची मैत्री होते तेव्हा ते तुमच्या सोबत असलेली मैत्री आणि विश्वास डोळ्याच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
जेव्हा मांजर तुमच्याकडे पाहून डोळे झाकते, तेव्हा तुम्हीसुद्धा हळुवारपणे डोळे मिटून उघडा
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal
यामुळे मांजरीला वाटेल की, तुम्हाला सुद्धा त्याची सोबत सुरक्षित वाटते.
WHY DOES MY CAT SLOWLY BLINK AT ME
esakal