Puja Bonkile
तुम्ही अनेक वेळा बिस्कीटांमध्ये छिंद्र असतात.
why do salty biscuits have holes
ही छिद्रे का असतात कधी विचार केलाय का? यामागे कोणते कारणे आहेत हे जाणून घेऊया.
why do salty biscuits have holes
बिस्किटावर असलेले छिद्रे हे केवळ डिझाइन नसतात. तर एक तांत्रिक कारण आहे.
why do salty biscuits have holes
बिस्किटे जेव्हा ओव्हनमध्ये बेक केली जातात, तेव्हा त्यातील गरम हवा आणि वाफ बाहेर जाणे आवश्यक असते. जर ही वाफ बाहेर गेली नाही तर बिस्किटे फुगू शकतात किंवा आकार बिघडू शकते. छिद्रांमुळे वाफ सहज बाहेर पडते आणि बिस्किटे चपती राहतात.
why do salty biscuits have holes
बिस्किटांवर असलेल्या छिद्रांना डॉकिंग होस्ल म्हटले जाते. यामुळे बिस्टिके व्यवस्थित भाजली जातात आणि त्यांना त्यांचा खरा आकार मिळतो.
why do salty biscuits have holes
नमकीन बिस्किटे कुरकुरीत असणे गरजेचे असते. छिद्रांमुळे बिस्किटांमधील ओलावा पूर्णपणे निघून जातो. ज्यामुळे ती जास्त वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात.
why do salty biscuits have holes
मनकीन बिस्किटांमध्ये मिठाचे प्रमाण असते, जे हवेतील ओलावा लवकर शोषून घेते. हे बिस्किट लवकर सुकवण्यासाठी त्यात जास्त छिद्र दिले जातात.
why do salty biscuits have holes
best winter foods for healthy stomach gut microbiome boost
Sakal