सकाळ डिजिटल टीम
पहिल्यांदा देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी "Maiden Cap" ही अत्यंत मानाची गोष्ट असते.
खेळाच्या वेळी तेजस्वी सूर्य डोळ्यांवर पडतो. कॅप घालल्यामुळे डोळ्यांना सावली मिळते आणि बॉल नीट दिसतो.
कॅप घाम शोषते, त्यामुळे घाम डोळ्यात जाता नाही खेळाडूचा फोकस टिकून राहतो.
टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला त्याचा खास कॅप नंबर असतो जो त्याच्या देशासाठी खेळण्याचा क्रम दर्शवतो.
कॅपवर संघाचं चिन्ह असतं त्यामुळे खेळाडूची संघाशी असलेली बांधिलकी दिसून येते.
क्रिकेटमधील युनिफॉर्मचा महत्त्वाचा भाग म्हणजे कॅप. ती पूर्ण पोशाखाला आकर्षक बनवते.
कॅप ही क्रिकेटमध्ये परंपरेचा भाग मानली जाते ती कधीही बदलली जात नाही.
कॅप घातल्यावर खेळाडूंना अधिक प्रोफेशनल वाटतं आत्मविश्वास आणि संघात सामील असल्याचा अभिमान वाढतो.