Apurva Kulkarni
सगळ्या पक्ष्यांमधील अतिशय बुद्धिमान पक्षी कावळा मानला जातो. त्याची नजर सुद्धा तीक्ष्ण असते.
WHY CROWS SOAK FOOD IN WATER
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? कावळा आपलं अन्न पाण्यात भिजवून खातो. यामागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत जाणून घेऊया...
CROW INTELLIGENCE
esakal
कावळ्याला कडक किंवा सुकलेले अन्न मिळतं. तेव्हा तो अन्न मऊ करण्यासाठी पाण्यात भिजवून खातो.
CROW BEHAVIOUR
esakal
कावळ्याच्या प्रजनन काळात पिल्ले लहान असतात. तेव्हा त्यांना मोठे कावळे पाण्यात भिजवलेले अन्न देतात. जे पिल्लांना खाण्यास सोपं जाईल
CROW FOOD HABITS
esakal
तसंच पक्षांच्या घशात लाळ ग्रंथी विकसित नाही त्यामुळे त्याचे तोंड कोरडं असतं. अशावेळी ते मऊ अन्न खाणं पसंत करतात.
WHY DO CROWS DIP FOOD IN WATER
esakal
अन्नावर माती, धूळ किंवा कचरा लागलेला असेल अशावेळी कावळे ते पाण्यात बुडवून स्वछ्च करण्याचा प्रयत्न करतात.
CROW SOAKING FOOD
esakal
जेव्हा कावळे शेंगदाणे किंवा बिया खातात तेव्हा त्यावरील कव्हर काढण्यासाठी ते काही काळ पाण्यात भिजवतात.
CROW FEEDING HABITS
esakal
DMART DIWALI OFFERS
esakal