फाशीची शिक्षा सुनावताच न्यायाधीश पेनाचं टोक का तोडतात? यामागे आश्चर्यचकित करणारे कारण

Saisimran Ghashi

फाशीची शिक्षा

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी पेनाचे टोक (निब) मोडणे ही एक जुनी न्यायालयीन परंपरा आहे.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

अत्यंत गंभीर आणि प्रतीकात्मक

ही कृती कायद्यात अनिवार्य नसली तरी ती अत्यंत गंभीर आणि प्रतीकात्मक मानली जाते

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

पेनाचे टोक मोडण्यामागे कारण

न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पेनाचे टोक मोडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

निर्णयाची अंतिमता

सही केल्यानंतर पेन मोडणे हे त्या न्यायालयीन निर्णयाचा शेवट आणि तो बदलता येणार नाही याचे प्रतीक आहे.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

पुनर्विचाराचा अधिकार संपणे

एकदा निब तोडली की, तोच न्यायाधीश आपल्या स्वाक्षरी केलेल्या आदेशात कोणताही बदल करू शकत नाही.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

दु:ख व्यक्त करणे

एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंड देणे हे कठीण काम असल्याने न्यायाधीश ही कृती करून आपले दुःख व्यक्त करतात.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

पेनाचा पुनर्वापर टाळणे

ज्या पेनाने कोणाच्या मृत्यूचा आदेश लिहिला, तो पुन्हा इतर कोणत्याही कामासाठी वापरला जाऊ नये अशी धारणा आहे.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

भावनिक अलिप्तता

एखाद्याचा जीव घेण्याचा आदेश देणे हे देवाच्या हातातील कार्य मानले जाते, म्हणून न्यायाधीश स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवण्यासाठी पेन मोडतात.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

कायद्यात सक्ती नाही

ही कृती केवळ एक प्रतीकात्मक परंपरा आहे, कोणत्याही कायद्यात पेन तोडणे अनिवार्य केलेले नाही.

why judges break pen nib after death sentence in courtroom

|

esakal

कलिंगडसोबत चुकूनही खावू नका 'हे' 4 पदार्थ, नाहीतर जीवावर बेतू शकते

esakal

येथे क्लिक करा