तीन रस्त्यांच्या मधोमध नारळ का फोडतात?

Aarti Badade

तीन रस्त्यांच्या तिठ्ठ्यावर नारळ का फोडतात?

तिठ्ठा किंवा चौकात नारळ फोडण्यामागे धार्मिक श्रद्धा, पारंपरिक समजुती आणि काही अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

दृष्ट काढण्यासाठी नारळ उतरवतात?

घरातील किंवा व्यक्तीवरील वाईट नजर, संकट अथवा नकारात्मकता दूर करण्यासाठी नारळ उतरवला जातो, अशी लोकमान्यता आहे.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

तिठ्ठ्यालाच का दिले जाते महत्त्व?

तीन किंवा चार रस्ते एकत्र येणाऱ्या ठिकाणी विविध दिशांची ऊर्जा एकत्र येते आणि नकारात्मकता तिथेच विसर्जित होते, अशी काहींची धारणा आहे.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

संकट टळल्यानंतरही फोडतात नारळ!

मोठे संकट टळल्यानंतर किंवा अपघातातून बचावल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी तिठ्ठ्यावर नारळ फोडण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

नवीन वाहन घेतल्यावरही नारळ फोडतात!

नवीन वाहनाच्या पुढील प्रवासात विघ्न येऊ नये आणि वाहन सुरक्षित राहावे, या श्रद्धेतून काही जण नारळ फोडतात.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

पण रस्त्याच्या मधोमध नारळ फोडणे धोकादायक!

नारळाचे तुकडे आणि सांडलेले पाणी यामुळे दुचाकी घसरून अपघात किंवा दुखापत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

श्रद्धा जपा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या!

नारळ फोडायचा असल्यास रस्त्याच्या मध्यभागी न फोडता कडेला किंवा सुरक्षित ठिकाणी ही प्रथा पाळणे अधिक योग्य ठरते.

People Break Coconuts at a Three-Way road

|

Sakal

शिवनेरी किल्ला किती वर्ष जुना आहे?

shivneri fort age history

|

Sakal

येथे क्लिक करा