विमानात पायलट्सना वेगवेगळं जेवण का दिलं जातं ?

Apurva Kulkarni

दोन पायलट्स

विमानात दोन पायलट्स असतात. त्यांना जेवण हे नेहमीच वेगवेगळं दिलं जातं. पण असं का? जाणून घ्या.

PILOTS, AIRLINE,

|

esakal

फूड पॉयझनिंग

एकाच पदार्थातून जर फूड पॉयझनिंग झालं तर दोन्ही पायलट एकाच वेळी आजाही पडू शकतात.

FLIGHT SAFETY,

|

esakal

सुरक्षिततेसाठी

अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम लावले आहे.

AVIATION

|

esakal

पायलट निरोगी राहावा

जेवण वेगळं देण्याचं मुख्य कारण म्हणजे विमान उड्डाण केल्यानंतर किमान एक पायलट तरी निरोगी राहावा यासाठी काही नियम बनवले आहेत.

PILOT MEALS

|

esakal

आजारी पडला तर

तसंच एखादा पायलट आजारी पडला तर दुसरा पायलट सुरक्षितपणे विमान चालवू शकेल, यासाठी वेगवेगळं जेवण दिलं जातं.

FOOD SAFETY

|

esakal

पदार्थांची अॅलर्जी

कधी कधी एखाद्या पदार्थाची अॅलर्जी होते अशावेळी दोन्ही पायलटला याचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळं जेवण दिलं जातं.

FLIGHT RULES

|

esakal

एकावेळी एकजण जेवतो

तसंच अनेक विमान कंपन्यांमध्ये दोन्ही पायलट एकाच वेळी जेवण करत नाही. एकजण जेवत असताना दुसरा विमानाचं नियंत्रण सांभाळतो.

AIRLINE SAFETY

|

esakal

भारतातील 'या' गावातून दिसते श्रीलंका; निसर्गसौंदर्य पाहून व्हाल थक्क!

INDIA SRI LANKA DISTANCE

|

esakal

हे ही पहा...