Aarti Badade
प्लास्टिकच्या स्टूल आणि खुर्च्यांना छिद्रे का असतात? कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल!
plastic chair and stool hole
Sakal
छिद्रांमुळे खुर्च्या किंवा स्टूल एकावर एक ठेवले तरी व्हॅक्यूम तयार होत नाही.
त्यामुळे खुर्च्या रचणे सोपे जाते.
plastic chair and stool hole
Sakal
दाब संतुलित झाल्याने खुर्च्या सहजपणे एकमेकांवर ठेवता येतात.
कमी जागेत जास्त खुर्च्या साठवता येतात.
plastic chair and stool hole
Sakal
छिद्रे बसणाऱ्याचे वजन समान रीतीने वितरीत करतात.
खुर्ची अधिक मजबूत आणि टिकाऊ होते.
plastic chair and stool hole
Sakal
जड व्यक्ती बसली तरी दाब संतुलित होतो.
खुर्ची तुटण्याचा धोका खूपच कमी होतो.
plastic chair and stool hole
Sakal
छिद्रांमुळे प्लास्टिकवर ताण समान पसरतो.
त्यामुळे खुर्चीची ताकद टिकून राहते.
plastic chair and stool hole
Sakal
स्थानिक असो वा ब्रँडेड कंपनी, सर्वत्र हे छिद्र ठेवले जाते.
टिकाऊपणा आणि सोय लक्षात घेऊन हे डिझाइन केलेले असते.
plastic chair and stool hole
Sakal
Not All Blood Is Red Discover the Secret Colors of Animal Blood
Sakal