सूरज यादव
भारतात गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात. मात्र अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांत उजवीकडून वाहतूक होते.
left right side drive
Esakal
पूर्वी कार नव्हत्या तेव्हा लोक घोड्यावरून प्रवास करत आणि युरोपातील अनेक भागांत डावीकडून चालत असत.
left right side drive
Esakal
उजव्या हाताने तलवार चालवणाऱ्यांना डावीकडून जाताना समोर शत्रू आल्यास मुकाबला करणं सोपं होतं.
left right side drive
Esakal
ब्रिटनने १७७३ आणि १८३५ मध्ये नियम केले. त्यानंतर डावीकडून चालणं कायदेशीर बंधन बनलं.left right side drive
left right side drive
Esakal
अठराव्या शतकात फ्रान्समध्ये उजवीकडून चालण्याची परंपरा वाढली. फ्रान्सच्या प्रभावाखालील देशांनीही ती स्वीकारली.
left right side drive
Esakal
हेन्री फोर्ड यांनी Model T मध्ये ड्रायव्हरची सीट डावीकडे ठेवली. त्यामुळे अमेरिकेत उजवीकडून वाहतूक मजबूत झाली.
left right side drive
Esakal
शेजारील देशांशी वाहतूक सोपी व्हावी म्हणून कॅनडा आणि स्वीडनने डावीकडून उजवीकडे नियम बदलले.
left right side drive
Esakal
ब्रिटिश राजवटीत भारतात डावीकडून चालवण्याचा नियम आला. स्वातंत्र्यानंतरही भारताने हीच व्यवस्था कायम ठेवली.
left right side drive
Esakal
Bara Motechi Vihir limb satara
Sakal