Anushka Tapshalkar
ट्रॅफिक सिग्नल लाल असतानाही डावीकडे वळण्याची परवानगी असलेल्या लेनला "फ्री लेफ्ट" म्हणतात. यामुळे वाहतुकीचा प्रवाह अखंड सुरू राहतो.
What is Free Left
sakal
चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची हालचाल जलद करण्यासाठी फ्री लेफ्टची व्यवस्था केली जाते.
Why Free Left is Given
sakal
सिग्नलवर थांबण्याची गरज नसल्याने वाहनचालकांचा वेळ वाचतो आणि इंजिन सुरू ठेवून होणारा इंधनाचा अपव्ययही कमी होतो.
Saves Time & Fuel
sakal
भारतात वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे डावीकडे वळणाऱ्या वाहनांना समोरून येणाऱ्या वाहतुकीतून मार्ग काढावा लागत नाही.
Why Free Left is Effective in India
sakal
फ्री लेफ्ट असला तरी वाहनचालकांनी पादचारी आणि इतर प्राधान्य असलेल्या वाहनांना आधी मार्ग द्यावा लागतो.
What is Free Left Turn Rule
sakal
अनेकदा सरळ जाणारी वाहने फ्री लेफ्ट लेनमध्ये उभी राहतात. त्यामुळे या लेनचा उद्देशच फोल ठरतो आणि वाहतूक कोंडी वाढते.
Biggest Traffic Issue
sakal
फ्री लेफ्ट लेन अडवणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे ही लेन नेहमी मोकळी ठेवणे आवश्यक आहे.
Legal Action if Rule Broken
sakal
Train Engine windshield mesh
ESakal