पुजा बोनकिले
पावसाळा सुरु झाला की उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळतो.
तसेच अनेक लोक पावसाळ्यात कोकणात फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात.
पण पावसाळ्यात कोकणातील रेल्वेमार्गात काही बदल करण्यात येतात.
यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊया.
डोंगराळ भागांमध्ये रेल्वेमार्गावर दरडी कोसळल्याने प्रवासात अडथळा निर्माण होतो.
यासाठी काही उपाय योजना राबविल्या आहेत पण सावधगिरीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होतो.
पावसाचे प्रमाण वाढल्यास कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वेग ताशी 40 किमीवरही आणलाज जातो.