पुजा बोनकिले
पावसाळा सुरु होताच वाहन चालवतांना काळजी घेणे गरजेचे असते.
कारण पावसाळ्यात वाहनाचे चाक घसरण्याची शक्यता असते.
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर एख थर तयार होतो, ज्यामुळे चाकाचा रस्ता धरण्याची क्षमता कमी होते.
एबीएस नसलेल्या वाहनांमध्ये ब्रेक लावल्यास चाक पूर्णपणे थांबतात. ज्यामुळे ते घसरु शकतात.
वाहन स्पीडने असेल तर किंवा अचानक ब्रेक लावल्यास चाक घसरू शकतात.
खुप स्पीडने वाहन चालवल्यास चाक पाण्यावर तरंगू शकतात. ज्यामुळे नियंत्रण गमावण्याची शक्यता असते.