आरती नेहमी घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेतच का केली जाते?

Anushka Tapshalkar

आरती

हिंदू धर्मात आरतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विधीमध्ये देवाला निरांजन किंवा दिवा दाखवून त्याची आराधना केली जाते. यामुळे आपल्या मनातील अंधार नाहीसा होतो आणि देवाशी आपले संबंध अधिक दृढ होतात. आरती करताना, आपण देवासमोर घड्याळाच्या काट्याप्रमाणे दिवा फिरवतो आणि मंत्र म्हणतो. यामागे काही कारणं आहेत, ती जाणून घेऊया.

Aarti

|

sakal

विश्वाच्या लयीत आरती

सूर्याची दिशा, पृथ्वीचे फिरणे आणि घड्याळाची हालचाल; हे सर्व घड्याळाच्या दिशेनेच असतात. आरती देखील त्याच लयीत केली जाते.

In the Rythm of World

|

sakal

देव उजव्या बाजूला

परिक्रमा किंवा नमस्कार करताना, देवाला नेहमी उजव्या बाजूला ठेवले जाते. आरती फिरवताना हाच सन्मान राखला जातो.

God and Goddess on Right Side

|

sakal

प्रगतीचे प्रतीक

घड्याळाच्या दिशेने फिरणे म्हणजे प्रगती, वाढ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते, तर उलट दिशेने फिरणे मागे जाण्याचे चिन्ह मानले जाते.

Symbol of Progress

|

sakal

ऊर्जेचा प्रवाह

आरतीचा दिवा देवाकडून शक्ती घेतो आणि ती आजूबाजूच्या भक्तांपर्यंत पोहोचवतो. उलट दिशेने हा प्रवाह खंडित होतो.

Energy Flow

|

sakal

प्रकाशाचा विस्तार

मंदिरातील प्रत्येक कोपऱ्यात आरतीचा दिवा प्रकाश पसरवतो. हे ज्ञान आणि सद्गुण सर्वत्र पोहोचवण्याचे प्रतीक आहे.

Widespread of Light

|

sakal

संस्कृतीपलीकडचा संदेश

फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन परंपरांमध्येही घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा आणि विधी आढळतात.

Buddhist, Sikh, Christian Rituals

|

sakal

मनाला शांती

आरतीचा सुंदर गोल फिरणारा दिवा मन शांत करतो, एकाग्रता वाढवतो आणि भक्तांना एकत्र आणतो.

Peace of Mind

|

sakal

यशस्वी करिअरचं गुपित लपलंय या छोट्या सवयीत! आजच अंगीकारा

Secret to Successful Career

|

sakal

आणखी वाचा