Varsha Balhe
झोपेत अचानक दचकून जाग का येते?
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
यामागे 'हायपनिक जर्क' नावाची एक सामान्य प्रक्रिया असते.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
झोपताना मेंदूला आपण खाली पडत असल्याचा भास होऊ शकतो.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
Sakal
त्यामुळे शरीराला अचानक झटका बसल्यासारखं वाटतं.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
स्नायू शिथिल होताना मेंदू काही क्षण गोंधळून जातो.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
ताण, चिंता आणि अति-थकवा यामुळेही दचकण्याचं प्रमाण वाढतं.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
झोपण्यापूर्वी जास्त चहा, कॉफी किंवा मद्यपान केल्यास झोप बिघडू शकते.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
बहुतेक वेळा हा प्रकार सामान्य असतो, पण वारंवार होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Why Do We Suddenly Wake Up While Sleeping?
esakal
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal