Varsha Balhe
हॉटेलच्या प्रत्येक रूममध्ये बेडशीट आणि टॉवेल्स पांढरेच का असतात?
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
पांढरा रंग स्वच्छतेचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे पाहुण्यांचा विश्वास वाढतो.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
पांढऱ्या कापडावर डाग, धूळ किंवा घाण लगेच दिसून येते.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
त्यामुळे हाऊसकीपिंग स्टाफला स्वच्छता तपासणं अधिक सोपं होतं.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
पांढऱ्या बेडशीट्स आणि टॉवेल्स गरम पाण्यात ब्लीचसह सहज धुता येतात.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
पांढरा रंग रूमला आलिशान, शांत आणि प्रीमियम लुक देतो.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
एकाच रंगाचे कपडे वापरल्याने लॉन्ड्री व्यवस्थापन सोपे आणि कमी खर्चिक होते.
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
म्हणूनच जगभरातील बहुतेक हॉटेल्स स्वच्छता, विश्वास आणि लक्झरीसाठी पांढऱ्या बेडशीट्सच निवडतात!
Why Are Hotel Bedsheets Always White?
esakal
Jamun Good for Diabetes Patients
Sakal