Shubham Banubakode
समोरची व्यक्ती जांभई देताना दिसली की नकळत आपल्यालाही जांभई यायला लागते. हा अनुभव जवळपास सगळ्यांनाच येतो.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
आपलं शरीर अनेकदा समोरच्याच्या हालचाली नकळत कॉपी करतं. जांभईच्या बाबतीतही अशीच सहज प्रतिक्रिया पाहायला मिळते.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
दुसऱ्याची जांभई पाहून आपल्याला जांभई येण्याला ‘संसर्गजन्य जांभई’ असं म्हटलं जातं. ही अगदी सामान्य गोष्ट आहे.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
आपण आधीपासूनच थकलेले असू, तर कुणाची जांभई पाहिल्यावर आपल्यालाही लगेच जांभई येण्याची शक्यता वाढते.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
कधी कधी जांभईबद्दल वाचतानाही किंवा त्याचा विचार करतानाही अचानक तोंड उघडून जांभई येते.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
आपल्या जवळच्या व्यक्तीला जांभई देताना पाहिल्यावर ही प्रतिक्रिया अधिक जाणवू शकते. त्यांच्या हालचाली आपल्याला पटकन जाणवतात.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
जांभई येणं ही शरीराची अगदी नैसर्गिक आणि सामान्य प्रतिक्रिया आहे. त्यामुळे अधूनमधून जांभई आली तर उगाच काळजी करू नका.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
वरील माहिती ही सामन्य माहितीवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
Why do we yawn after seeing someone else yawn?
esakal
Kadaknath chicken business,
esakal