पुजा बोनकिले
महिलांच्या शरीरातील हार्मोन्समधील बदलामुळे वजन कमी होत नाही.
तसेच महिलांना जास्त तणाव असल्यास वजन कमी होत नाही.
ज्या महिलांना कमी झोप येते त्यांचे वजन लवकर कमी होत नाही.
जर तुमची जीवनशैली व्यस्त असेल तर वजन कमी होत नाही.
महिलांवर अनेक गोष्टीसाठी सामाजिक दबाव असतो. यामुळे वजन कमी होत नाही.
शरीराची रचना वजन कमी न होण्यास एक महत्वाचे कारण ठरते.
ज्या महिलांची पचनक्रिया मंद असते त्यांचे वजन लवकर कमी होत नाही.
वजन कमी न होण्यामागे पीसीओडी ही एक समस्या असू शकते.
जर तुम्ही योगा करत नसाल तर वजन कमी होणार नाही.