Shubham Banubakode
दुपारचं जेवण झालं की अचानक डोळे जड होतात आणि कामात लक्ष लागत नाही.
Why do you feel sleepy after lunch
esakal
दुपारच्या वेळेला शरीराच्या नैसर्गिक घड्याळात थोडा बदल होतो. त्यामुळे जागं राहण्याची भावना कमी होते आणि झोप येऊ शकते.
Why do you feel sleepy after lunch
esakal
दुपारी खूप जास्त किंवा तेलकट, तळलेलं आणि गोड पदार्थ खाल्ले तर पचनाचा ताण वाढतो. त्यामुळे सुस्ती आणखी जाणवू शकते.
Why do you feel sleepy after lunch
esakal
जेवल्यानंतर पचनाशी संबंधित अनेक प्रक्रिया सुरू होतात. रक्तातील साखर आणि पोषक घटकांमधील बदलांमुळेही झोपेसारखी भावना निर्माण होऊ शकते.
Why do you feel sleepy after lunch
esakal
जेवल्यानंतर सगळं रक्त पोटाकडे जातं आणि मेंदूला कमी रक्त मिळतं, म्हणून झोप येते, असं म्हणतात. मात्र, हे पूर्णपणे खरं नाही.
Why do you feel sleepy after lunch
esakal
रात्री पुरेशी झोप झाली नसेल तर दुपारच्या जेवणानंतर सुस्ती जास्त जाणवते. त्यामुळे दिवसभर ताजंतवानं राहण्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची आहे.
Why do you feel sleepy after lunch
esakal
खूप जड जेवण करण्याऐवजी संतुलित आहार घ्या. जेवल्यानंतर काही वेळ हलकं चालणं, पुरेसं पाणी पिणं यामुळे सुस्ती कमी होण्यास मदत होऊ शकते.
Why do you feel sleepy after lunch
esakal
जेवल्यानंतर दररोज खूप झोप, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल आणि कामावर परिणाम होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
Why do you feel sleepy after lunch
esakal
First rain on Earth, Earth first rainfall
esakal