एका दारूच्या बाटलीवर सरकार किती कर वसूल करतं?

Shubham Banubakode

किंमत कशी ठरते?

दारूच्या एका बाटलीची किंमत फक्त उत्पादन खर्चावर ठरत नाही. त्यामध्ये विविध करांचाही मोठा वाटा असतो.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

राज्यानुसार वेगळी किंमत

दारूवर जीएसटी लागू नसल्याने प्रत्येक राज्य स्वतःचे कर आणि अबकारी शुल्क आकारते. त्यामुळे बाटलीची किंमत राज्यागणिक वेगळी असते.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

या करांचा समावेश

दारूच्या किंमतीत अबकारी शुल्क, व्हॅट किंवा विक्रीकर, विविध राज्यस्तरीय शुल्क आणि इतर आकारणींचा समावेश असतो.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

इतक्या रुपयांचा कर

राज्यानुसार एक हजार रुपयांच्या बाटलीवर सुमारे ३५० ते ७०० रुपयांपर्यंतचा कर आकारला जाऊ शकतो.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

राज्यात किती कर?

कर्नाटकात ७० ते ८० टक्के, उत्तर प्रदेश ६९ टक्के, दिल्ली आणि तामिळनाडूत ६५ ते ७० टक्के आणि महाराष्ट्र ४५ ते ७१ टक्के कर आकारला जातो.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

गोव्यात कर कमी

इतर अनेक राज्यांच्या तुलनेत गोव्यात दारूवरील कर कमी असल्याने तेथील किंमतीही तुलनेने कमी असतात.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

जीएसटी कक्षेबाहेर दारू

मानवी सेवनासाठी असलेली दारू जीएसटीच्या कक्षेत नाही. त्यामुळे त्यावरील कर ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे आहे.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

महसूलाचा महत्त्वाचा स्त्रोत

दारूवरील कर हा अनेक राज्य सरकारांसाठी महसुलाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यामुळे या कररचनेला आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे.

State-wise Liquor Tax Explained |

|

ESAKAL

संसदेची सुरक्षा किती अभेद्य? गेटपासून सभागृहापर्यंतची संपूर्ण व्यवस्था समजून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PERLIAMENT

|

ESAKAL

हेही वाचा -