मोदकाचा आकार असाच का? बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यामागे आहे खास अर्थ!

Aarti Badade

मोदकाचा आकार खास का?

मोदकाचा गोल तळ आणि टोकदार वरचा भाग केवळ सुंदर दिसण्यासाठी नसून त्यामागे धार्मिक प्रतीकात्मक अर्थ असल्याचे मानले जाते.

modak shape

|

Sakal

ज्ञानाचे प्रतीक

मोदकाला ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते.

modak shape

|

Sakal

टोकदार भागाचा अर्थ

मोदकाचा वरचा टोकदार भाग आध्यात्मिक उन्नती आणि उच्च ध्येयाकडे जाण्याचे प्रतीक मानला जातो.

modak shape

|

Sakal

गोल तळ काय सांगतो?

मोदकाचा गोल तळ पूर्णत्व, समाधान आणि जीवनातील परिपूर्णतेचे प्रतीक मानला जातो.

modak shape

|

Sakal

आतलं गोड सारण

बाहेरून साधा दिसणारा मोदक आतून गोड असल्याने तो ज्ञानाच्या गोडव्याशी जोडला जातो.

modak shape

|

Sakal

गणपतीचा आवडता नैवेद्य

धार्मिक मान्यतेनुसार मोदक भगवान गणेशाला प्रिय असल्याने गणेशोत्सवात त्याचा नैवेद्याला विशेष मान असतो.

modak shape

|

Sakal

मोदकाचं विशेष महत्त्व

म्हणूनच गणेशोत्सवात मोदक हा केवळ प्रसाद नसून ज्ञान, समाधान आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो.

modak shape

|

Sakal

मेथी-अंड्याचा हेअर मास्क! ‘सिल्की हेअर’साठी काय उपयोगी?

Fenugreek vs Egg Hair Mask

|

Sakal

येथे क्लिक करा