सकाळी तोंडाला दुर्गंधी का येते? शरीरात नेमकं काय घडतं, जाणून घ्या

Mansi Khambe

सामान्य समस्या

झोपेतून उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे. याला 'मॉर्निंग ब्रेथ' असेही म्हणतात.

Morning Bad Breath

|

ESakal

लाळेची निर्मिती

झोपेच्या वेळी लाळेची निर्मिती कमी होते. यामुळे आपल्या तोंडात जिवाणूंची वेगाने वाढ होते, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे घटक तयार होतात.

Morning Bad Breath

|

ESakal

जिवाणू

लाळ तोंड स्वच्छ ठेवण्यास आणि जिवाणूंना नियंत्रित करण्यास मदत करते.

Morning Bad Breath

|

ESakal

तोंड कोरडे पडणे

झोपेच्या वेळी लाळेची निर्मिती कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडते आणि दुर्गंधी वाढते.

Morning Bad Breath

|

ESakal

प्रमुख कारण

अन्नाचे लहान कण आणि जिवाणू आपल्या जिभेच्या पृष्ठभागावर जमा होतात. सकाळी तोंडाला दुर्गंधी येण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

Morning Bad Breath

|

ESakal

फ्लॉसिंग

झोपण्यापूर्वी दात घासल्याने आणि फ्लॉसिंग केल्याने ही समस्या टाळता येते.

Morning Bad Breath

|

ESakal

'या' देशात घोड्याचे मांस खाल्ले जाते, कारण जाणून तुमचा विश्वास बसणार नाही...

Eating horse meat

|

ESakal

येथे क्लिक करा