पुजा बोनकिले
अनेक वेळा फ्रिजमधील पाण्याची चव विचित्र लागते.
पण तुम्ही कधी विचार केला का की असं का घडते.
पाण्याची बाटली पूर्ण रिकामी झाल्यानंतरच पाणी भरावे.
हलक्या दर्जेची प्लॅस्टिक बाटली वापरल्यास पाण्याची चव बदलते.
डिस्पेंसर न बदल्याने फ्रिजमधील पाण्याची चव बदलते.
अनेकवेळा फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ उघडे ठेवले जाते त्यामुळे पाण्याची चव बदलते.
पपई, खरबुज, कांदा, लसून फ्रिजमध्ये ठेवल्याने पाण्यालाच नाही तर इतर पदार्थांची देखील चव बदलते.
फ्रिज नेहमी स्वच्छ करावा.
फ्रिजमध्ये कायम पाणी काचेची किंवा स्टीलची बाटली ठेवावी.