Aarti Badade
वारंवार होणारी डोकेदुखी ही केवळ थकव्याची खूण नसून शरीरातील एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
Frequent headache reasons
Sakal
एका बाजूला तीव्र कळा येणे, प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होणे ही मायग्रेनची लक्षणे आहेत; जी तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे वाढतात.
Frequent headache reasons
Sakal
सकाळी उठल्यावर डोकं जड होणे आणि सोबत चक्कर येणे हे उच्च रक्तदाबाचे संकेत असू शकतात.
Frequent headache reasons
Sakal
दृष्टी कमी झाल्यामुळे किंवा तासनतास मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे सतत डोकेदुखी जाणवते.
Frequent headache reasons
Sakal
हवामानातील बदलामुळे कपाळावर आणि डोळ्यांभोवती वेदना होत असल्यास ते सायनस संसर्गाचे लक्षण असू शकते.
Frequent headache reasons
Sakal
शरीरात पाणी कमी असल्यास मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो, ज्यामुळे डोकं दुखू लागते.
Frequent headache reasons
Sakal
दिवसभरात भरपूर पाणी प्या, स्क्रीन वेळ मर्यादित करा, पुरेशी झोप घ्या आणि तणावापासून दूर राहण्यासाठी योगासने करा.
Frequent headache reasons
Sakal
जर घरगुती उपायांनी डोकेदुखी थांबत नसेल आणि वेदना तीव्र होत असतील, तर विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Frequent headache reasons
sakal
superfoods to lower bad cholesterol
Sakal