Aarti Badade
डँड्रफशिवायही कोरडी त्वचा, चुकीची हेअर केअर पद्धत किंवा इतर कारणांमुळे टाळूला खाज येऊ शकते.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
खूप गरम पाण्यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी पडू शकते आणि खाज वाढू शकते.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
संवेदनशील टाळूला काही शॅम्पूमधील सुगंध किंवा रसायनांमुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपल्या टाळूला अनुरूप सौम्य उत्पादन निवडा.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
शॅम्पूचे अवशेष टाळूवर राहिल्यास खाज किंवा जळजळ होऊ शकते, म्हणून केस स्वच्छ पाण्याने नीट धुणे गरजेचे आहे.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
जोरात खाजवल्याने त्वचेवर सूक्ष्म जखमा होऊ शकतात, त्यामुळे केस धुताना बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
सेबोरिक डर्मटायटिस, एक्झिमा, सोरायसिस किंवा बुरशीजन्य संसर्गामुळेही टाळूला खाज येऊ शकते.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
अशी लक्षणे जाणवल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.
Scalp Itch After Washing r Hair
Sakal
Cardamom After Meals
Sakal