Anushka Tapshalkar
रात्री ॲसिडिटी का वाढते?
रात्री झोपण्यापूर्वी ॲसिडिटी वाढते कारण झोपताना पोटातील आम्ल वरच्या दिशेने येते आणि छातीत जळजळ जाणवते.
Acidity
Sakal
थंड दूधाचा नैसर्गिक अँटासिड प्रभाव
थंड दूध नैसर्गिक अँटासिडसारखे काम करते, पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करण्यास मदत करते आणि जळजळ शांत करते.
cold milk
कॅल्शियममुळे आम्ल नियंत्रित होते
दूधातील कॅल्शियम आम्ल neutralize करण्यात मदत करते, तर थंडपणा घशाला आणि अन्ननलिकेला लगेच आराम देतो.
गुलकंदाचा ‘कूलिंग’ परिणाम
गुलकंद शरीरातील “उष्णता” कमी करण्यासाठी ओळखला जातो आणि जळजळ, acidity ची भावना शांत करण्यास मदत करू शकतो.
पचन सुधारून गॅस कमी करतो गुलकंद
गुलकंद पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे रात्री गॅस आणि रिफ्लक्स कमी होतो.
Sakal
झोपण्यापूर्वी योग्य वेळ आणि पद्धत
झोपण्याच्या 30 मिनिटे आधी थंड दूधात 1 चमचा गुलकंद घेतल्यास पोट शांत राहून झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.
कोणांनी काळजी घ्यावी?
मात्र लॅक्टोज इंटॉलरन्स, डायबेटीस किंवा वारंवार acidity असल्यास हे उपाय मर्यादित प्रमाणातच घ्यावे आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.