Aarti Badade
दिवाळीत मातीच्या पणत्या लावण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व दडलेले आहे.
Diwali diyas
sakal
प्रभू श्रीराम वनवासातून अयोध्येत परतले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मातीच्या पणत्या लावल्या होत्या, अशी आख्यायिका आहे.
Diwali diyas
sakal
पणतीचा प्रकाश अंधार दूर करण्यासोबतच वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो.
Diwali diyas
sakal
ज्योतिषशास्त्रानुसार, मातीचा संबंध मंगळाशी आणि मोहरीच्या तेलाचा संबंध शनीशी जोडला जातो, त्यामुळे पणती लावणे शुभ मानले जाते.
Diwali diyas
sakal
मातीची पणती पंचतत्त्वांशी संबंधित मानली जाते आणि ती घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करते, अशी श्रद्धा आहे.
Diwali diyas
sakal
दिवाळीत घरातील अंधार दूर करून सर्वत्र पणत्या लावल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
Diwali diyas
sakal
मातीच्या पणत्या खरेदी केल्याने कुंभारांना रोजगार आणि उत्पन्न मिळते, तसेच त्यांची दिवाळी आनंदात साजरी होण्यास मदत होते.
diya
sakal
इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या तुलनेत मातीच्या पणतीचा मंद प्रकाश घरात शांत, प्रसन्न आणि मंगलमय वातावरण निर्माण करतो, अशी भावना आहे.
diya
Sakal
वास्तुशास्त्रानुसार, घरात मातीच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे सकारात्मकता वाढते, अशी श्रद्धा आहे.
diya
Sakal
animals that hold grudges