बोट निवडून का जेवू नये?

Aarti Badade

बोट निवडून का जेवू नये?

भारतीय संस्कृतीत जेवताना पाचही बोटांचा वापर करून घास घेण्याची परंपरा आहे.

Indian eating tradition

|

Sakal

पाच बोटांचा पंचमहाभूतांशी संबंध

आयुर्वेदातील मान्यतेनुसार अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी यांचा अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या घटकांशी संबंध जोडला जातो.

Indian eating tradition

|

Sakal

पाचही बोटांनी घास घेण्याची पद्धत

पाचही बोटे एकत्र करून अन्नाला स्पर्श केल्याने पंचमहाभूतांचे संतुलन राखण्यास मदत होते, अशी पारंपरिक धारणा आहे.

Indian eating tradition

|

Sakal

अन्नाचा स्पर्श आणि पचनक्रिया

बोटांनी अन्नाचा स्पर्श केल्याने त्याचे तापमान व पोत जाणवते आणि जेवणासाठी मनाची तयारी होण्यास मदत होते.

Indian eating tradition

|

Sakal

जेवताना एकाग्रता वाढते

पाचही बोटांनी जेवल्याने अन्नाकडे लक्ष केंद्रित होते आणि ‘माइंडफुल ईटिंग’ची सवय लागण्यास मदत होऊ शकते.

Indian eating tradition

|

Sakal

अन्नाप्रती आदर व्यक्त करण्याची परंपरा

भारतीय संस्कृतीत अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ मानले जाते आणि पाचही बोटांनी घास घेणे अन्नाप्रती कृतज्ञतेशी जोडले जाते.

Indian eating tradition

|

Sakal

घास व्यवस्थित घेता येतो

पाचही बोटे एकत्र केल्याने अन्नाचा घास सहज उचलता येतो आणि तो सांडण्याची शक्यताही कमी होते.

Indian eating tradition

|

Sakal

देशभर आवडीने खाल्ली जाणारी इडली नेमकी कुठली? जाणून घ्या इतिहास

idli origin history

|

sakal 

येथे क्लिक करा