उन्हाळ्यात 'या' 8 करणांमुळे अंडी खाणे ठरते फायदेशीर

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात निरोगी राहणे गरजेचे असते.

Sakal

उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते.

Sakal

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Sakal

अंडी खाल्ल्याने मेंदुचे आरोग्य निरोगी राहते.

Sakal

डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Sakal

बदलत्या बातावरणात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंड्याचा आहारात समावेश करावा.

Sakal

अंड्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.

Sakal

अंडी बारामाही मिळणारा पदार्थ असून स्वस्त देखील आहे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal