सकाळ डिजिटल टीम
जुळ्या भावंडांचे चेहरे सारखे असले तरी त्यांच्या बोटांचे ठसे मात्र वेगवेगळे असतात.
fingerprint
Esakal
प्रत्येक व्यक्तीच्या बोटांवरील रेषांची रचना वेगळी असते. अगदी एकसारख्या जुळ्यांचीही!
fingerprint
Esakal
एकसारख्या जुळ्या भावंडांचा जन्म एका फलित अंड्यापासून होतो. त्यामुळे त्यांचा DNA जवळपास सारखा असतो.
fingerprint
Esakal
गर्भावस्थेच्या साधारण तिसऱ्या महिन्यापासून बोटांवरील सूक्ष्म रेषांची निर्मिती सुरू होते.
fingerprint
Esakal
बोटांच्या ठशांमध्ये प्रामुख्याने वळणदार गोलाकार, कमानीसारखे आणि वक्र रेषांचे नमुने दिसतात.
fingerprint
Esakal
गर्भातील बोटांची वाढ, रक्तपुरवठा आणि बाळांची स्थिती यांतील सूक्ष्म फरक ठसे बदलतात.
fingerprint
Esakal
रेषा कुठे संपतात, फुटतात किंवा एकमेकांना मिळतात यामुळे प्रत्येक ठसा वेगळा बनतो.
fingerprint
Esakal
म्हणूनच अगदी एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या भावंडांची ओळख फिंगरप्रिंटद्वारे वेगळी करता येते.
fingerprint
Esakal
Cannabis Alcohol History
esakal