Aarti Badade
फणस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे भाजी किंवा फळ म्हणून खाल्ले जाते.
फणसात मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
फणसातील मॅग्नेशियममुळे महिलांचे हाडे बळकट होण्यास मदत होते.
फणसात लोह भरपूर असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
फणसामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संक्रमणांपासून संरक्षण करतात.
फणस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, विशेषतः हाय ब्लड प्रेशर असलेल्या महिलांसाठी.
“फणस खाणे हे महिला आरोग्यासाठी सुपरफूडसारखे आहे.”
फणस फक्त चवीलाच नव्हे तर शरीरालाही अनेक फायदे देतो.