Pranali Kodre
महिला किंवा मुलींमधील मैत्री ही अनेकदा केवळ संभाषणापूरती मर्यादीत नसते, तर ती मानसिक-शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची असते. (Female Friendship)
Female Friendship
Sakal
जवळच्या मैत्रीणींशी बोलताना मनातील भावना सहज व्यक्त होतात. त्यामुळे मनही सकारात्मक राहातं.
Female Friendship
Sakal
जवळच्या मैत्रीणी असतील, तर आपल्यासोबत कोणीतरी आहे, ही भावना असते. कोणत्याही परिस्थितीत समजून घेणारी व्यक्ती सोबत असल्याने ताण हलका होतो.
Female Friendship
Sakal
मैत्रीणी परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला मदत करतात आणि अनावश्यक अंदाज घेणं कमी होतं. त्यामुळे नकारात्मक विचार थांबतात.
Female Friendship
Sakal
नियमित भेटी, गप्पा किंवा साधा मेसेजही सुरक्षिततेची भावना देतात.
Female Friendship
Sakal
मैत्रीणी अनेकदा शांतपणे ऐकूण घेतात आणि सल्ला देण्यापेक्षा समजून घेतात.
Female Friendship
Sakal
जवळच्या मैत्रीणी आपलेपणाची भावना देतात. ज्या गोष्टी बाकी कोणी समजून घेत नाही, ते त्या समजून घेऊ शकतात.
Female Friendship
Sakal
मात्र दीर्घकाळची किंवा गंभीर Anxiety असल्यास तज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.
Female Friendship
Sakal
Mental Health Benefits of Crochet
Sakal