Yashwant Kshirsagar
डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका खूप वाढतो.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
लोकांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की डास माणसाचे रक्त का शोषतात? चला तर मग जाणून घेऊया.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नर डास रक्त शोषत नाहीत, तर फक्त मादी डास रक्त शोषते
Why Mosquitoes Drink Blood
esakal
खरं तर, डास त्यांची भूक भागवण्यासाठी रक्त शोषत नाहीत, तर त्यांच्या पिल्लांसाठी शोषतात.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
मादी डासांना अंडी घालण्यासाठी प्रथिने आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
म्हणूनच फक्त मादी डासांकडूनच माणसाचे किंवा प्राण्यांचे रक्त शोषले जाते.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
नर डास फक्त फुले आणि वनस्पतींचे रस पितात ते रक्त शोषत नाहीत.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
मादी डास त्यांच्या अंड्यांचे पोषण करण्यासाठी मानवी रक्त पितात.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
रक्तातील प्रथिने आणि लोह अंडी विकसित करण्यास मदत करतात.
Why Mosquitoes Drink Blood
esakal
गुजरातमधील 'या' गावात एकाही घरी बनत नाही स्वयंपाक, तरीही कुणीच उपाशी राहात नाही
Gujarat village community kitchen
esakal