पुजा बोनकिले
श्रावण महिन्यातील सोमवारीला खुप महत्व असते.
श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे.
१८ ऑगस्टला शेवटचा श्रावणी सोमवार आहे.
या दिवशी शिवामुठ जवस आहे. पण जवस अर्पण केल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने अडथळे दूर होतात.
तसेच चौथ्या श्रावणी सोमवारी जवस वाहिल्याने घरात सुख-समृद्धी लाभते.
श्रावणी सोमवारी जवस अर्पण केल्यास शनिदोष कमी होतो.
जर तुम्हाला नोकरीच्या समस्या असतील तर त्या कमी होतात.
जवस अर्पण करताना ऊ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.