फळे खाल्ल्यावर पोटात गॅस होतो का?

Aarti Badade

फळे आणि गॅसचा संबंध

फळे आरोग्यासाठी उत्तम असली तरी, त्यातील नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) आणि फायबरमुळे काहींना गॅस किंवा 'ब्लॉटिंग'चा त्रास होऊ शकतो.

Fruits and Gas Issues

|

Sakal

गॅस वाढवणारी प्रमुख फळे

सफरचंद, पेरू, नाशपाती आणि कलिंगड यांसारख्या फळांमध्ये फ्रुक्टोज आणि फायबर जास्त असल्याने ती पचायला जड जाऊ शकतात.

Fruits and Gas Issues

|

Sakal

लिंबूवर्गीय फळांचा परिणाम

संत्री आणि मोसंबी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमधील सायट्रिक ॲसिडमुळे काहींना ॲसिडिटी आणि गॅसची समस्या जाणवते.

Fruits and Gas Issues

|

Sakal

फ्रुक्टोज का ठरते कारणीभूत?

काही लोकांचे शरीर फळांमधील नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) नीट पचवू शकत नाही, ज्यामुळे आतड्यांमध्ये वायू (Gas) तयार होतो.

Fruits and Gas Issues

|

Sakal

फायबरचा अतिरेक टाळा

फळांमधून अचानक खूप जास्त फायबर शरीरात गेल्यावर पचनसंस्थेवर ताण येतो, परिणामी पोट फुगल्यासारखे वाटते.

Fruits and Gas Issues

|

Sakal

फळे खाण्याची चुकीची वेळ

जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे गॅस निर्माण होतो.

Fruits and Gas Issues

|

Sakal

गॅस टाळण्यासाठी सोप्या टिप्स

फळे नेहमी जेवणाआधी १-२ तास किंवा रिकाम्या पोटी खावीत आणि ती व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचनाचा त्रास कमी होतो.

Fruits and Gas Issues

|

Sakal

चेहऱ्यावर दिसतात किडनी फेल होण्याचे संकेत; दुर्लक्ष करू नका!

facial symptoms kidney failure

|

Sakal

येथे क्लिक करा