कोबी मंचुरियनमध्ये काय आहे घातक? दोन राज्यांनी केलं बॅन

Sudesh

मंचुरियन

देशातील दोन मोठ्या राज्यांनी कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीवर बंदी लागू केली आहे.

Gobi Manchurian Ban | eSakal

राज्ये

गोवा आणि कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Gobi Manchurian Ban | eSakal

धोका

हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

Gobi Manchurian Ban | eSakal

रंग

या पदार्थांना आकर्षक बनवण्यासाठी ज्या रंगाचा वापर होतो, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं म्हटलं जातंय.

Gobi Manchurian Ban | eSakal

केमिकल्स

या फूड कलरमध्ये रोडामाईन-बी आणि कारमोईसीन हे केमिकल्स असतात. हे दोन्ही माणसांसाठी घातक आहेत.

Gobi Manchurian Ban | eSakal

कारवाई

जर कोणी मंचुरियनमध्ये कृत्रीम रंग टाकताना आढळलं, तर त्याला एक वर्ष तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा होणार आहे.

Gobi Manchurian Ban | eSakal

बॅन

यापूर्वी 2022 साली देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा दोन राज्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Gobi Manchurian Ban | eSakal

मधुमेहींना तज्ज्ञांचा गंभीर इशारा, 'मोमोज'ने वाढेल साखर

Momo Diabetes Danger | eSakal