मधुमेहींना तज्ज्ञांचा गंभीर इशारा, 'मोमोज'ने वाढेल साखर

Sudesh

मोमोज

सध्या मोमो हा खाद्यप्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

Momo Diabetes Danger | eSakal

नॉर्थ

नॉर्थ इंडिया आणि चीनमध्ये प्रसिद्ध असणारा हा पदार्थ आता आपल्याकडेही गावागावांमध्ये मिळत आहे.

Momo Diabetes Danger | eSakal

धोका

कित्येक लोक आवडीने खात असणारा हा पदार्थ मधुमेहींसाठी मात्र धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Momo Diabetes Danger | eSakal

इशारा

बाहेर गाड्यांवर किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मोमोजबाबत रांची एम्सचे डॉक्टर विकास कुमार यांनी हा गंभीर इशारा दिला आहे.

Momo Diabetes Danger | eSakal

केमिकल

या मोमोजना अधिक शुभ्र आणि मऊ बनवण्यासाठी ब्लीच, क्लोरीन आणि बेंझाईल पॅराक्साईड या केमिकल्सचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Momo Diabetes Danger | eSakal

इन्सुलिन

हे केमिकल्स शरीरातील इन्सुलिन बनवणाऱ्या सेल्सशी ताळमेळ राखू शकत नाहीत. ज्यामुळे शुगर लेव्हल ट्रिगर होते असं तज्ज्ञांनी सांगितलं.

Momo Diabetes Danger | eSakal

Momo Diabetes Dangerमर्यादा

एका रिपोर्टनुसार, आठवड्याला 3-4 मोमो खाणं तेवढं धोकादायक नाही. मात्र, दररोज किंवा प्रमाणाबाहेर मोमो खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

Momo Diabetes Danger | eSakal

चटणी

मोमोजसोबत मिळणारी चटणीही घातक ठरू शकते. यामध्ये फूड कलरिंग आणि लाल मिरचीचा वापर होतो. एकूणच बाहेरचं खाणं टाळणंच गरजेचं आहे.

Momo Diabetes Danger | eSakal

आपल्या मनात एका दिवसात किती विचार येतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Human Thoughts | eSakal