युद्ध झाल्यास सोन्याचे दर का वाढतात? सोप्प्या शब्दांत समजून घ्या...

Shubham Banubakode

सोन्याच्या दरात घसरण

इराण-अमेरिका तणाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली. भारतात दर १५ हजार रुपयांपर्यंत खाली आले.

Gold Rate

|

Gold Rate

सोने महाग का होतं?

जगात युद्ध किंवा तणाव वाढला की लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते.

Gold Rate

विश्वासाचं प्रतीक

सोने केवळ दागिना नाही, तर संकटाच्या काळात लोकांसाठी विश्वास आणि सुरक्षिततेचं साधन मानलं जातं.

Gold Rate

|

esakal

सोन्याकडे कल

युद्धामुळे शेअर बाजारात अस्थिरता येते. अशावेळी अनेक गुंतवणूकदार आपले पैसे सोन्यात गुंतवतात.

Gold Rate

|

esakal

भारतावर परिणाम

भारत बहुतेक सोने इतर देशांकडून विकत घेतो. मात्र इराणमधील परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होतो.

Gold Rate

|

esakal

तर सोन्याचे दर वाढतात

इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे भारताचा आयात खर्च वाढतो आणि रुपयावर कमजोर होतो.

Gold Rate

|

esakal

मोजावे लागतात पैसे

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरमध्ये विकलं जातं. रुपया कमजोर झाला की भारतीय ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात.

Gold Rate

|

esakal

सोन्याची गुंतवणूक

भविष्यात वस्तूंचे दर वाढतील, अशी भीती वाटल्यास अनेक जण सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात.

Gold Rate

|

esakal

वाढती मागणी

धनत्रयोदशी, अक्षय तृतीया, दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते.

Gold Rate

|

esakal

सोने स्वस्त होऊ शकते

युद्धाचा धोका कमी झाला, डॉलर स्थिर राहिला आणि बाजारातील भीती कमी झाली तर सोन्याच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते.

Gold Rate

|

esakal

वाईन ते औषध! जांभळापासून तयार होतात 'हे' पदार्थ, २ तर तुम्हाला माहितीही नसतील

Jamun Fruit Uses

|

esakal

हेही वाचा -