Varsha Balhe
काही गाणी ऐकताना अचानक शहारे येतात? यामागचं कारण फक्त भावना नाही, तर विज्ञानही आहे.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
जेव्हा एखादं गाणं खूप आवडतं, तेव्हा मेंदू ‘डोपामिन’ नावाचं आनंददायी हार्मोन सोडतो. त्यामुळे शरीरात वेगळीच भावना निर्माण होते.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
गाण्यातील एखादा उच्च स्वर, भारी म्युझिक किंवा भावूक ओळ अचानक अंगावर शहारे आणू शकते.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
आनंद, दुःख, आश्चर्य किंवा भावूक क्षण… संगीत थेट आपल्या भावनांना स्पर्श करतं.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
तीव्र भावना निर्माण झाल्यावर मज्जासंस्थेमध्ये बदल होतात आणि शरीराचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे अंगावर काटा येतो.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
काही गाणी आपल्याला भूतकाळातील खास क्षणांची आठवण करून देतात.
यालाच ‘नॉस्टॅल्जिया’ म्हणतात.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
अंगावर शहारे येण्याच्या या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘Piloerection’ असं म्हटलं जातं.
Why Do Goosebumps Happen While Listening To Music
esakal
Cow Milk Vs Buffalo Milk
esakal