दगड क्षणात बुडतो, पण हजारो टनाचं जहाज पाण्यावर कसं तरंगतं?

Sandip Kapde

प्रश्न:

दगड पाण्यात बुडतो पण हजारो टन वजनाचं जहाज पाण्यावर तरंगत राहतं, हे अनेकांना नेहमीच आश्चर्य वाटतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

रहस्य:

जहाज न बुडण्यामागचं मुख्य कारण आर्किमिडीजचा सिद्धांत (Archimedes’ Principle) आणि त्याची खास रचना आहे.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

सिद्धांत:

आर्किमिडीजच्या सिद्धांतानुसार (Archimedes’ Principle) द्रवात ठेवलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने उत्प्लावन बल (Buoyant Force) कार्य करतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

बल:

उत्प्लावन बल (Buoyant Force) हे त्या वस्तूने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजनाइतकंच असतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

तत्त्व:

वस्तूचं वजन आणि विस्थापित पाण्याचं वजन (Displaced Water Weight) समान असेल तर ती वस्तू बुडत नाही.e

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

रचना:

जहाजं आकाराने मोठी असली तरी ती आतून खोखळी (Hollow) बनवलेली असतात.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

विस्थापन:

जहाज पाण्यात सोडल्यावर ते आपल्या वजनाइतकं पाणी विस्थापित (Displacement) करतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

आधार:

विस्थापित झालेलं पाणी जहाजाला खालून आधार देतं आणि त्यामुळे ते तरंगत राहतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

घनत्व:

जहाजाचं सरासरी घनत्व (Average Density) पाण्यापेक्षा कमी ठेवलं जातं म्हणून ते बुडत नाही.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

डिझाईन:

जहाजाचा पुढचा भाग टोकधार आणि पट्टा आकाराचा (Streamlined Shape) असल्यामुळे पाण्याचा प्रतिकार कमी होतो.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

डबे:

जहाजाच्या आत हवेने भरलेले अनेक डबे (Compartments) असल्याने एकूण घनत्व कमी राहतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

धोका:

जहाजात छिद्र पडून पाणी शिरलं किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन चढवलं तर जहाज बुडू शकतं.

Why Heavy Ships Float While Stones Sink

|

esakal

पुण्यातच परदेशी अनुभव, मुळा-मुठा नदीकाठाचं रुपडं पालटलं, फोटो पाहा

Pune’s Mula-Mutha Riverfront Transforms as 90% Development Work Nears Completion

|

esakal

येथे क्लिक करा