सकाळ वृत्तसेवा
IT हबमुळे मागणी वाढली, पण कोरोनानंतरही किंमती टिकून आहेत… काय आहे घरं आणि ऑफिसेसचे सध्याचे दर?
पुण्याजवळचं हिंजवडी हे गेल्या 20 वर्षांत आयटी उद्योगामुळे भरभराटीला आलं आहे. घरं आणि कार्यालयांची मागणी प्रचंड वाढली.
पॅन्डेमिकमुळे काही काळासाठी मागणीत घट झाली, पण किंमती मात्र अजूनही त्याच पातळीवर आहेत.
बेअर शेल – फर्निचर नसलेली, बेसिक जागा
वर्म शेल – थोडंफार फर्निचर
प्लग इन – पूर्णपणे तयार ऑफिस, लगेच काम सुरू करता येईल अशी
▪️ बेअर शेल: ₹40–45
▪️ वर्म शेल: ₹60–65
▪️ प्लग इन: ₹75–80
▪️ ₹10,000 ते ₹12,000 – सध्या हा दर सगळीकडे सरासरी आहे
▪️ सोसायटीनुसार किंमत बदलते
1️⃣ 1 BHK – ₹15,000 ते ₹30,000
2️⃣ 2 BHK – ₹20,000 ते ₹35,000
3️⃣ 3 BHK – ₹27,000 ते ₹50,000
हिंजवडीमधील कामाच्या ठिकाणी जवळ घर असल्याने वेळ आणि खर्चात बचत होते.
दररोज एक कप 'हा' चहा प्या अन् हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवा