Apurva Kulkarni
आपण जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथं बेडशीट नेहमी पांढऱ्या रंगाचं पहायला मिळतं. परंतु ते पांढरचं का असतं? जाणून घेऊया...
HOTEL BEDSHEETS
esakal
हॉटेलमध्ये बेडशीट प्रामुख्याने पांढरे असतात कारण त्याची स्वच्छता आणि सोप्या लाँड्री प्रक्रिया लागते.
WHY HOTELS USE WHITE BEDSHEETS
esakal
पांढऱ्या चादरीतील कोणताही डाग किंवा घाण लगेच दिसून येते. त्यामुळे हाऊसकीपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तपासणं सोपं जातं.
HOTEL ROOM FACTS,
esakal
हॉटेलमधील चादरी या नेहमी धुतल्या जातात. त्यामुळे इतर रंग फिकट होतात. अशा वेळी पांढरा रंग पिका पडण्याची काळजी नसते.
HOTEL CLEANING
esakal
तसंच ब्लीच किंवा गरम पाण्याचा वापर पांढऱ्या बेडशीटवर केला जाऊ शकतो. यामुळे डाग पण सहज निघतात.
HOTEL HOUSEKEEPING
esakal
पांढरा हा रंग शांतता, शुद्धता आणि सकारात्मकतेचा प्रतिक आहे. त्यामुळे ग्राहकांना ते आरामदायी वाटतं.
HOTEL LINEN
esakal
पाढऱ्या रंगामुळे खोली मोठी, उजळ आणि आकर्षक वाटते. त्यामुळे पांढरा रंग वापरणं हॉटेल स्टाफ पसंत करतो.
HOTEL ROOM SECRETS
esakal
AIRPLANE WINDOW SHADES
esakal