हॉटेलमध्ये १३ नंबरची रूम का नसते? जाणून घ्या!

Apurva Kulkarni

हॉटेलमध्ये १३ नंबरची रूम का नसते?

अनेक हॉटेल्समध्ये १२ नंतर थेट १४ नंबरची रूम दिलेली दिसते.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

esakal

१३ अंकाला मानलं जातं अशुभ

अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये १३ हा आकडा अशुभ मानला जातो.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

esakal

अंधश्रद्धा आणि सांस्कृतिक समजुती

ही केवळ चूक नसून त्यामागे अनेक वर्षांपासून चालत आलेली अंधश्रद्धा आणि काही समजुती सुद्धा आहे.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

esakal

मृत्यूशी जोडलेली समजूत

काही पाश्चात्त्य समजुतीनुसार १३ नंबर असलेल्यांचा मृत्यू होतो.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

ESAKAL

१३ नंबरची भीती म्हणजे काय?

१३ या आकड्याची तीव्र भीती असण्याला 'ट्रिस्काइडेकाफोबिया' म्हणतात.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

ESAKAL

हॉटेल्स घेतात विशेष काळजी

काही हॉटेल्स ग्राहकांच्या श्रद्धांचा विचार करून १३ नंबरची रूम टाळतात.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

ESAKAL

फक्त हॉटेल्समध्येच नाही!

काही इमारतींमध्ये १३ वा मजला दाखवण्याऐवजी थेट १४ वा मजला दाखवला जातो.

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

ESAKAL

विमानात टेकऑफ आणि लँडिंगवेळी खिडकीचे पडदे उघडायला का सांगतात?

WHY ARE AIRPLANE WINDOW SHADES OPEN

|

esakal

हे ही पहा....