Sandeep Shirguppe
डोक्यावर दाट केस, पण शरीरावर नाहीत; यामागे लाखो वर्षांची उत्क्रांती आहे!
Why Humans Have Hair on Their Head
esakal
आफ्रिकेतील उष्ण वातावरणात टिकून राहण्यासाठी मानवाच्या शरीरात मोठे बदल झाले.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
शिकार आणि धावपळीदरम्यान शरीर थंड ठेवणे ही मानवाची सर्वात मोठी गरज होती.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
उष्णता बाहेर पडावी म्हणून शरीरावरील दाट फर हळूहळू कमी होत गेला.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
कमी केस आणि अधिक घामग्रंथींमुळे शरीराचे तापमान नियंत्रण सोपे झाले.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
डोक्यावरचे केस सूर्याच्या तीव्र किरणांपासून मेंदूचे संरक्षण करतात.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
दाढी-मिशांचा विकास हा संरक्षणासाठी नव्हे तर ओळख आणि आकर्षणासाठी झाला.
Why Humans Have Hair on Their Head
esakal
निसर्गाची रचना
शरीरावरील कमी केस आणि डोक्यावरील दाट केस हे निसर्गाच्या अद्भुत नियोजनाचे उदाहरण आहे.
Why Humans Have Hair on Their Head
esakal