World Cup Semifinal: भारत - ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडाला का बांधली काळी फित?

Pranali Kodre

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ उपांत्य सामना

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात नवी मुंबईत झाला.

India and Australia cricketers wear black bands

|

Sakal

खेळाडूंनी बांधली काळी फित

३० ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला खेळाडू दंडाला काळी फित बांधून उतरले.

Harmanpreet Kaur

|

Sakal

कारण...

यामागे कारण म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू बेन ऑस्टिन याचे चेंडू डोक्याला लागल्याने निधन झाले. त्याला श्रद्धांजली म्हणून खेळाडूंनी काळी फित बांधली.

Alyssa Healy

|

Sakal

बेन ऑस्टिनला लागलेला चेंडू

बेन ऑस्टिन २८ ऑक्टोबर रोजी एका टी२० सामन्यापूर्वी मेलबर्नमध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनवर नेट्समध्ये सराव करत असताना त्याच्या डोक्याच्या आणि मानेच्या जवळ चेंडू आदळला.

Ben Austin

|

Sakal

उपचारादरम्यान निधन

बेन ऑस्टिनला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याने उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी प्राण गमावले.

Ben Austin

|

Sakal

क्रिकेट विश्वात शोककळा

बेन ऑस्टिनच्या निधनामुळे सध्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Ben Austin

|

Sakal

श्रद्धांजली

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत महिला वर्ल्ड कप उपांत्य सामन्यापूर्वीही एक मिनिट मौन पाळत बेन ऑस्टिनला श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

Alyssa Healy

|

Sakal

सूर्यकुमार यादव 'हिटमॅन'! रोहित शर्माला दिला धक्का, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Suryakumar Yadav

|

Sakal

येथे क्लिक करा